{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "44/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026अर्जदार मंजुषा जिवन पाटील यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार मंजुषा जिवन पाटील , (खाता क्रमांक :-28447) यांनी खरेदी देणार जिवन माणिकराव पाटील यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 44/अ/1 मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 511 दि 28/02/2015 अन्वये विनामुलय बक्षिसपत्र करुण घेतले आहे.\n1. खरेदी घेणार जिवन माणिकराव पाटील यांनी खरेदी देणार दत्तात्रय शंकरराव सुवर्णकार यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 44/अ/1 मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 9014 दि 10/05/2010 रोजी रक्कम रु 103000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे दत्तात्रय शंकरराव सुवर्णकार यांचे नावावरील 0.0093 चौ.मी क्षेत्र कमी करुन मंजुषा जिवन पाटील यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
