{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "44/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार;- अनिता शाम कोरे ता.जि.लातुर यांनी अर्ज आधार कार्ड प्रत व 100 रु चे बॉंड वर शपथपत्र दिले असता ऑनलाईन 7/12 वर आजरोजी त्यांचे नाव अनिता राम कोरे असे दिसुन येत असुन सदर खाते हे सामाईक क्षेत्र असे दाखवत आहे तरी त्यांचे नाव खरेदीखता प्रमाणे अनिता शाम कोरे असे आहे तरी सदरील नावात दुरुस्ती व खाता विभाजन करुन सदर दुरुस्ती नोंद घेन्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
