{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "133/क",
    "81/3/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार;- इसाक सुलतान शेख पटेल रा.खाडगाव ता.जि.लातुर यांनी अर्ज दिले वरुन मौजे खाडगाव येथील जमीन सर्वे नं 133/क,81/3/क मध्ये नावात चुक झाली असल्यामुळे त्यांनी आधार कार्ड प्रत व 100 रु चे बॉंड वर शपथपत्र दिले असता ऑनलाईन 7/12 वर आजरोजी त्यांचे स्वतंत्र व सामाइक नावे इसाक सुलतान शेख , इस्माईल सुलतान शेख, जीब्राईल सुलतान शेख असे दिसुन येत आहे तरी त्यांचे नाव सदरील फेरफार ने इसाक सुलतान शेख पटेल,इस्माईल सुलतान शेख पटेल, जीब्राईल सुलतान शेख पटेल असे आहे तरी सदरील नावात दुरुस्ती करुन सदर दुरुस्ती नोंद घेन्यात आली. सबब नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
