{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "70/3/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026अर्जदार व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे , (खाता क्रमांक :-28456) यांनी खरेदी देणार आलका उर्फ लक्ष्मी दिनकरराव जोशी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2213 दि 11/09/1995 रोजी रक्कम रु 54000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2. खरेदी घेणार आलका उर्फ लक्ष्मी दिनकरराव जोशी यांनी खरेदी देणार सुशीलाबाई विट्ठलराव कांबळे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2036 दि 05/09/1991 रोजी रक्कम रु 30000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n3. खरेदी घेणार सुशीलाबाई विट्ठलराव कांबळे यांनी खरेदी देणार श्रीमंत शिवाजीराव समुद्रे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1099 दि 21/03/1983 रोजी रक्कम रु 5000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n3. खरेदी घेणार श्रीमंत शिवाजीराव समुद्रे यांनी खरेदी देणार भिमाशंकर बसवणप्पा वाले रा. खाडगांव(खाता क्रमांक254) यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1515 दि 19/04/1982 रोजी रक्कम रु 2000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे भिमाशंकर बसवणप्पा वाले यांचे नावावरील 0.0074 चौ.मी क्षेत्र कमी करुन व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
