{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026अर्जदार सुभाष मदनलाल तोष्णीवाल यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार सुभाष मदनलाल तोष्णीवाल , (खाता क्रमांक :-28482) यांनी खरेदी देणार सुनिलकुमार गोकुळप्रसाद मिश्रा यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 9/1 मधील क्षेत्र 0.0223 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 5025 दि 20/08/2015 रोजी रक्कम रु 125000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n1. खरेदी घेणार सुनिलकुमार गोकुळप्रसाद मिश्रा यांनी खरेदी देणार रमेश दत्तात्रय राजे ,संजय माणिकराव शेंद्रे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक514)यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 9/1 मधील क्षेत्र 0.0223 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 385 दि 05/11/1992 रोजी रक्कम रु 7500/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे रमेश दत्तात्रय राजे ,संजय माणिकराव शेंद्रे यांचे नावावरील 0.0223 चौ.मी क्षेत्र कमी करुन सुभाष मदनलाल तोष्णीवाल यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
