{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "19/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026अर्जदार अलकाबाई मच्छिंद्र सुडे ,ज्ञानोबा नारायण चिपुरे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार अलकाबाई मच्छिंद्र सुडे ,ज्ञानोबा नारायण चिपुरे - - -, (खाता क्रमांक :-7646) यांनी खरेदी देणार संदीप शंकरराव आकनगिरे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/1/अ मधील क्षेत्र 0.0245 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 10784 दि 04/09/2012 रोजी रक्कम रु 500000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n1. खरेदी घेणार संदीप शंकरराव आकनगिरे यांनी खरेदी देणार श्रीकांत ज्ञानेश्वर कातळे ,सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक3931)यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/1/अ मधील क्षेत्र 0.0245 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 3811 दि 12/07/2010 रोजी रक्कम रु 460000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसंदीप शंकरराव आकनगिरे यांचा फेरफार हा हस्तलिखीत फेरफार क्र 8311 ने झाला होता प्लॉट नं 7 चे क्षेत्र 0.0152 चौ.मी हे 7/12 वर अंमल झाले व प्लॉट नं 8 चे क्षेत्र 0.0245 चौ.मी हे ऑनलाईन 7/12 वर अंमल न झाले असता सदरील लिंकिंग फेरफार नुसार श्रीकांत ज्ञानेश्वर कातळे ,सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे यांचा नावातुन 0.0245 चौ.मी क्षेत्र कमी करुन सबब नोंद घेन्यात आली.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
