{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:17:23Z",
  "surveys": [
    "17/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अर्जदार छोटीबी महेबुबसाब शेख यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार छोटीबी महेबुबसाब शेख , (खाता क्रमांक :-28496) यांनी खरेदी देणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2126 दि 28/08/1995 रोजी रक्कम रु 7000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2. खरेदी घेणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांनी खरेदी देणार सुजाता सुधाकर वाकडकर यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1658 दि 08/06/1992 रोजी रक्कम रु 5500/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n3. खरेदी घेणार सुजाता सुधाकर वाकडकर यांनी खरेदी देणार ज्ञानोबा इराप्पा कोंबडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 6229 दि 24/11/1988 रोजी रक्कम रु 3000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nपरंतु ज्ञानोबा इराप्पा कोंबडे हे मयत झाले असुन आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस लागले असता सबब लिंकींग खरेदीखताआधारे वैजनाथ ज्ञानोबा कोंबडे ,सुलोचना ज्ञानोबा कोंबडे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक495) यांचा नावातील 0.0063 चौ.मी क्षेत्र कमी करुन छोटीबी महेबुबसाब शेख यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
