{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:17:23Z",
  "surveys": [
    "37/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अर्जदार नवशादबी शरीफ शेख यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार नवशादबी शरीफ शेख , (खाता क्रमांक :-28498) यांनी खरेदी देणार देसाई रामराव पाटील यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 37/1/अ मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 353 दि 31/01/2006 रोजी रक्कम रु 79000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2. खरेदी घेणार देसाई रामराव पाटील यांनी खरेदी देणार विमलबाई विलास देशमुख रा. खाडगांव(खाता क्रमांक353) यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 37/1/अ मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 822 दि 06/02/1992 रोजी रक्कम रु 12000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे विमलबाई विलास देशमुख यांचे नावावरील 0.0093 चौ.मी क्षेत्र कमी करुन नवशादबी शरीफ शेख यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
