{
  "village_code": "272800010350020000",
  "village_name": "हरंगुळ (बु.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 19598,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:25:15Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा औसा रोड लातूर\nगहाणखत लिहुन देणार : गोपाळ सदाशिव कदम रा. हरंगुळ (बु.) यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9394-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ सदाशिव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तानाजी शेषेराव जाधव"
}
