{
  "village_code": "272800010350030000",
  "village_name": "पाखरसांगवी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 24639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:43Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nअर्जदार - ज्ञानेश्वर दिगांबर जाधव ,शांताबाई दिगांबर जाधव यांनी अर्ज देऊन फेरफार घेणेसंबंधी विनंती केली आहे.\nलिहुन घेणार :-दिगांबर गोविंदराव जाधव ,गट/सर्व्हे क्रमांक 88 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0298 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:- राजेंद्रकुमार अण्णाराव वनारसे रा. पाखरसांगवी(खाता क्रमांक250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0298 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 497 दिनांक 04/02/1984 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद फेरफार क्र.649 ने हस्तलिखीत फेरफार रजिस्टरला मंजूर आहे परंतू संगणकिकृत सातबारा वर अमल झाला नसल्याने लिंकींग खरेदीखत आधारे नोंद घेणे योग्य.\nलिंकींग - 1\nदिगांबर गोविंदराव जाधव हे दिनांक 19/01/2012 रोजी मयत झाले असुन रजि.क्र .154 नुसार 1.शांताबाई दिगांबर जाधव 2.ज्ञानेश्वर दिगांबर जाधव हे दिगांबर गोविंदराव जाधव यांचे वारस आहेत सदर नोंद फेरफार क्र.8201 ने दिनांक 26/07/2012 रोजी मंजूर आहे .\nलिंकींग -2\nदिगांबर गोविंदराव जाधव यांचे वारस 1.शांताबाई दिगांबर जाधव 2.ज्ञानेश्वर दिगांबर जाधव यांनी खरेदीखत दस्त क्र.11624 ने दिनांक 25/09/2012 रोजी खरेदीखत लिहुन घेणार सतीश रामचंद्र मुळे यांना 148.69 चौ.मी क्षेत्र विक्री केले आहे सदर नोंद फेरफार क्र .9088 ने मंजूर आहे सबब अर्जदार 1.शांताबाई दिगांबर जाधव 2.ज्ञानेश्वर दिगांबर जाधव यांच्या नावे उर्वरीत 148.69 चौ.मी क्षेत्राची नोंद घेण्यात येते .\nसबब नोंद सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड"
}
