{
  "village_code": "272800010350030000",
  "village_name": "पाखरसांगवी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 24666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:43Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : वीर माहेश्वंर अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.लातूर , लातूर 1\nलिहून देणार : वैशाली भगवानराव पाटील रा. पाखरसांगवी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक/वसुली दाखला क्र.7463, 7464,7466,7468 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 833215/- चा जप्‍ती बोजा/कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व जप्‍ती बोजा निर्माण करणे कामी आदेश जा.क्र.रिकव्‍हरी /एसआरओ/मा.वसुली अधिकारी यांचे कार्यालय वीर माहेश्वंर अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.लातूर व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी लातूर यांचे जा.क्र.2026 /जमा-1/कावी-965 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 833215/- चा जप्‍ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड"
}
