{
  "village_code": "272800010350030000",
  "village_name": "पाखरसांगवी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 24697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:43Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- चंद्रकला सतिश बिरादार यानी अर्ज दिले वरुन 7/12 वर चंदा सतिशअप्‍पा बीराजदार असे नाव आहे . अर्जदार यांच्या अर्ज व 100 रु बॉडवर प्रतिज्ञापत्र तसेच आधारकार्ड च्या अधारे त्यांचे नाव चंद्रकला सतिश बिरादार या नावाची दुरुस्ती करण्यात येते. त्याच्या नावे गट नं. 49 मध्ये 108 चौ.मी क्षेत्र त्यांच्या नावे आहे . नावात बदल करण्या अगोदरचा फेरफार नं. 12464 ,सदर नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड"
}
