{
  "village_code": "272800010350030000",
  "village_name": "पाखरसांगवी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 24708,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:43Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वी चे नाव मे. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) शाखा लातूर\nगहाणखत लिहुन देणार : जयश्री पंडीतराव गायकवाड रा. पाखरसांगवी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9421-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 634296.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री पंडीतराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 634296.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड"
}
