{
  "village_code": "272800010350030000",
  "village_name": "पाखरसांगवी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 24713,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:43Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार - शेख शरीफ इसाकमियॉ यांनी अर्ज दिले वरुन व जिल्‍हा अधिकारी कार्यालय लातूर जा.क्र.2026 /रवका/लो.दि./कावी-228 वरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांची पत्‍नी फरजाना बेगम शरीफ शेख दि.06/03/2013 रोजी मयत झाल्‍याने त्‍यांचे मृत्‍यु प्रमाणत्र व मा.न्‍यायालय यांचे 3 रे सह दिवाणी न्‍यायाधिश वरीष्‍ठ स्‍तर लातूर यांचे वारस प्रमाणत्र 381 /2013 दिले वरुन शेख शरीफ इसाकमियॉ यांच्‍या नावे 803 चौ.मी क्षेत्राची नोंद घेण्‍यात येते.सदर नोंद फेर फार क्र.9660 ने हस्‍तलिखीत फेरफार रजिस्‍टरला मंजूर आहे परतूं संगणकिकृत सात बारा वर अमल नसल्‍याने अर्जदार यांचा अर्ज व फेरफार क्र.9660 नुसार नोंद घेण्‍यात येते.सदर नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड"
}
