{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "715"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्‍युपत्र\nलिहुन ठेवणार – कलावती भ्र मारोती सुर्यवंशी रा गंगापूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 715 , मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081\nहे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पुढील प्रमाणे विल्‍हेवाट व्‍यवस्‍थापन करुन ठेवलेले\nदिसुन येते .\nउत्‍तम महादेव सुर्यवंशी शाम महादेव सुर्यवंशी श्रीकृष्‍ण महादेव सुर्यवंशी यांचे संयुक्‍त नांवे गट /सर्व्हे क्रमांक\n715 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर\n2 जिल्हा लातूर यांचेकडील मृत्‍युपत्र दस्त क्रमांक 7615 दिनांक 23/12/2004 प्रमाणे मृत्‍युपत्र दिली आहे सदरील\nमृत्‍युपत्र अर्जदार शाम महादेव सुर्यवंशी यांनी झेरॉक्‍स प्रत व कलावती भ्र मारोती सुर्यवंशी यांचे मृत्‍यु प्रमाणपत्र\nदाखल केले आहे सदरील प्रमाणपत्रानुसार कलावती भ्र मारोती सुर्यवंशी हया दिनांक 02/ 02/2011 रोजी मयत झाल्‍याचे\nदिसुन येते .करीता मृत्‍युपत्र व्‍यवस्‍थापवननुसार उत्‍तम महादेव सुर्यवंशी शाम महादेव सुर्यवंशी श्रीकृष्‍ण महादेव\nसुर्यवंशी यांची संयुक्‍त नांवे ७/१२ अंमल करणेची विनंती अर्ज अर्जदार यांनी केला आहे\nअर्जदार यांचा अर्ज व मृत्‍यपत्रानुसार ७/१२ अंमल करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील\nकार्यवाहिस्‍तव सादर.",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
