{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार श्री रफिक नजीर शेख रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे\nमौ गंगापूर येथील गंट नं 495 मध्‍ये कलिमुन नजीर शेख रफिक नजीर शेख शाईन नजीर शेख यांचे हिस्‍यात\nएक आंबा झाड व एक बोअर घेतली आहे सदरील बोअर व आंबा झाडाची नोंद ७/१२ वर करणेची विनंती केली\nआहे सदरील\nअर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद\nपुढील कार्यवाहिस्‍तव सादर .",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
