{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार श्री अनंत हणमंतराव शिंदे रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर\nयेथील गंट नं 485 मध्‍ये त्‍यांनी त्‍यांचे हिस्‍यात एक बोअर आंबा झाडे 23 नारळ 4 जांभळ 2 चिकु 3\nलावली / घेतली आहेत सदरील नोंद ७/१२ वर करणेची विनंती अर्जदार यांनी केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे\n७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव\nसादर .",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
