{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5192,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "702"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बलवान विठ्ठलराव सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बलवान विठ्ठलराव सुरवसे ऐवजी बलवान विठ्ठलराव सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज या कार्यालयाकडे करणेत आलेला आहे ,या अनुषंगाने राजपत्र क्रमांक क्र.05 दि. 31 /01/2019 ते06/02/2019 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/01/2019 मधील नोंदणी क्र.पी- A 186815 अन्वये बलवान विठ्ठलराव सुरवसे ऐवजी बलवान विठ्ठलराव सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चे राजपत्राप्रमाणे फेरफार केला असे . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर.",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
