{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "339"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार श्री धोंडीराम इराप्‍पा वाघे रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर येथील\nगंट नं 339 मध्‍ये त्‍यांनी त्‍यांचे हिस्‍यात एक विहीर घेतला आहे सदरील विहीरी ची नोंद ७/१२ वर करणेची विनंती\nअर्जदार यांनी केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद\nघेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
