{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5196,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:57Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजकुमार जगन्‍नाथ सूर्यवंशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गिरीधर जगन्‍नाथ सुर्यवंशी ऐवजी राजकुमार जगन्‍नाथ सूर्यवंशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज या कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने राजपत्र क्रमांक क्र.33 दि. 13/08/2026 ते 19/०८/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2647201 अन्वये गिरीधर जगन्‍नाथ सुर्यवंशी ऐवजी राजकुमार जगन्‍नाथ सूर्यवंशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर.",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
