{
  "village_code": "272800010350050000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:35:58Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार छाया व्‍यंकट भोसले रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर येथील गंट नं 396 मध्‍ये त्‍यांनी त्‍यांचे हिस्‍यात एक बोअर घेतली आहे व एक आंबा झाड लावले आहे सदरील बोअर व झाडाची ची नोंद ७/१२ वर करणेची विनंती केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .",
  "talathi": "सदाशिव लक्ष्मण हेंबाडे"
}
