{
  "village_code": "272800010350080000",
  "village_name": "कव्हा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3325,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:27:57Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साईबाबा जनता सहकारी बँक लि लातूर शाखा शिवनेरी गेट मार्केट यार्ड लातूर\nगहाणखत लिहुन देणार : ईरफान चाँदपाशा पटेल रा. कव्हा यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9296-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईरफान चाँदपाशा पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHRIKANT DILIPRAO UDATE"
}
