{
  "village_code": "272800010350080000",
  "village_name": "कव्हा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3331,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:27:57Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्रमांक -2026/कुळ//कावी/149\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमा.तहसिलदार साहेब तथा अध्‍यक्ष कुळ शेतजमीन न्‍यायाधिकरण लातुर यांचे न्‍यायालतील प्रकरण क्रमांक -2026/कुळ//कावी/149 दिनांक-13/08/2026 अन्‍वये हैद्राबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1950 अन्‍वये मौ. कव्‍हा ता.जि.लातुर येथील जमीन सर्वे नं 99 नविन गट नं 231 वादी 1. सुभाष बसप्‍पा सुलगुडले 2. शैलेश मल्‍लीकार्जुन सुलगुडले 3. अमरनाथ निलाप्‍पा सुलगुडले 4. राजेसाहेब गोपीनाथ चामे 5. हाणमंत गोपीनाथ चामे 6. महानंदा निलाप्‍पा सुलगुडले प्रतिवादी 1. सा. कु. दत्‍तु कोंडीबा असुन मा. तहसिलदार साहेब यांच्‍या आदेशानुसार इतर अधिकारातील सा. कु. दत्‍तु कोंडीबा ही कुळाची नोंद कमी करण्‍यात येत आहे. नोंद सादर.",
  "talathi": "SHRIKANT DILIPRAO UDATE"
}
