{
  "village_code": "272800010350100000",
  "village_name": "सिरसी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:23:57Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसुरज राजाभाऊ देशमुख यांनी हक्कसोडपत्र प्रत दिल्यावरून नोंद घेण्यात येते की गट क्रमांक 83 मधील इतर अधिकारात असलेल्या सौ. सरोजा बालाजी बागल यांनी खरेदीखत क्रमांक 3711-24 दि. 27/04/2024 रोजी वडिलोपार्जित जमिनीमध्ये इतर अधिकार वारसा हक्कांमध्ये नाव असून त्यांनी स्वईच्छेने सुरज राजाभाऊ देशमुख व शंतनु राजाभाऊ देशमुख यांच्या हक्कात सोडून दिला आहे. वरील खरेदी खत आधारे नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
