{
  "village_code": "272800010350200000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:21:18Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार श्री जनार्धन महाप्‍पा बनसोडे रा. सारोळा ता.जि. लातुर यांनी अर्ज व नावाबाबतचे पुरावे दाखल केलेनुसार नोंद घेण्‍यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे सारोळा ता.जि. लातुर येथील जमीन गट क्र 54 मध्‍ये क्षेत्र 0 हे 42 आर जमीन असुन सातबारा अभिलेखात त्‍यांचे नाव जनार्धन महादप्पा बनसुडे असे चुकीचे झाले आहे. तरी नावाबाबतचे पुरावे सादर केलेवरुन जनार्धन महादप्पा बनसुडे ऐवजी जनार्धन महाप्‍पा बनसोडे अशी नावात दुरुस्‍ती करणेस मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "तिडके पी बी"
}
