{
  "village_code": "272800010350200000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:21:18Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार श्रीमती अनिता संतोष मेढे रा. लातुर यांनी अर्ज व नोंदणीकृत चुक दुरुस्‍ती दस्‍त क्र 6084/2026 दि. 27/06/2026 ची झेरॉक्‍स प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते कि, अर्जदार यांनी मौजे सारोळा ता.जि. लातुर येथील जमीन गट क्र 171 पैकी खुला प्‍लॉट नं. 10 क्षेत्रफळ 46.51 चौ.मी. खरेदीखत दस्‍त क्र 10441/2023 दि. 12/12/2023 अन्‍वये खरेदी घेतला आहे. सदर दस्‍तामध्‍ये अर्जदाराचे नाव अनिता संतोष मेडे असे झाले आहे. करीता त्‍यांनी नावादुरुस्‍ती साठी चुक दुरुस्‍ती दस्‍त क्र 6064/2026 दि. 27/06/2026 नुसार अनिता संतोष मेढे असे नावात दुरुस्‍ती साठी चुक दुरुस्‍ती दस्‍त करुन दिला आहे. तरी चुक दुरुस्‍ती दस्‍तानुसार नावात दुरुस्‍ती करुन नोंद घेवुन मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "तिडके पी बी"
}
