{
  "village_code": "272800010350240000",
  "village_name": "महमदापूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:58:52Z",
  "surveys": [
    "105",
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार- अमित संजय शेळके यांनी अर्ज दिला की,मौजे महमदापूर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 105 व 106 वरील खातेदार कै. ज्ञानोबा गुंडाजी शेळके हे दिनांक 01/05/2026 रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\nअमित संजय शेळके व ओंकार सतिश शेळके\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक लातुर-1 दस्‍त क्रमांक 1326 दिनांक 03/03/2022 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी व गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 01.62 हे.आर.चौ.मी अमित संजय शेळके व ओंकार सतिश शेळके यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार ज्ञानोबा गुंडाजी शेळके यांचे नाव कमी करून मृत्युपत्रानुसार त्‍यांचे नातू अमित संजय शेळके व ओंकार सतिश शेळके यांचे नाव दाखल केले.नोंदणीकृत मृत्युपत्राची झेरॉक्‍स प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रानुसार नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "अनुराधा हरिश्चं-द्र पनाळे"
}
