{
  "village_code": "272800010350330000",
  "village_name": "दगडवाडी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 779,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:45:13Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार माया ज्ञानोबा बदिमे रा. दगडवाडी ता.जि. लातूर यांनी आर्ज देवून विनंती केली आहे कि शुभम ज्ञानोबा बदिमे अपाक आई माया ज्ञानोबा बदिमे यांच्या नावे मौजे. दगडवाडी ता. लातूर येथील जमिन गट क्रमांक 95 मध्ये क्षेत्र 00 हे. 97 आर आणि जमिन गट क्रमांक 97 मध्ये क्षेत्र 00 हे. 21 आर जमीन असून दोन्ही गटातील जमीन एकाच व्यक्तीच्या नावे आहे परंतु त्यामध्ये एकाच व्यक्तीचे दोन वेगळे खाते तयार झाले आहेत त्यामुळे शुभम ज्ञानोबा बदिमे अपाक आई माया ज्ञानोबा बदिमे यांचे खाते एकत्र करण्याची नोंद शंभर रुपये नोटरीकृत बॉंड क्र. 92AB 404105 दि. 01/10/2026 या शपथपत्रानुसार घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्‍वप्‍नील शालीग्राम बेंबडे"
}
