{
  "village_code": "272800010350340000",
  "village_name": "सलगरा (बु.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:18:18Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार दत्तात्रय शिवमूर्ती ढेकणे रा. सलगरा बु. ता.जि. लातूर यांच्या नावे मौजे. सलगरा बु.ता. लातूर येथील जमिन गट क्रमांक 254 मध्ये क्षेत्र 00 हे. 42 आर आणि 00 हे. 21 आर क्षेत्राचे असे दोन वेगळे खाते तयार झाले आहेत तरी त्यांचे खाते एकत्र करण्याची नोंद शंभर रुपये नोटरीकृत बॉंड क्र. 92AB 404103 दि. 01/10/2026 या शपथपत्रानुसार घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्‍वप्‍नील शालीग्राम बेंबडे"
}
