{
  "village_code": "272800010350360100",
  "village_name": "कन्हेरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 15396,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:26:21Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वीर माहेश्वर अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर\nगहाणखत लिहुन देणार : अशोक गंगाधरप्पा रासुरे रा. कन्हेरी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9162-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 0.0328 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गंगाधरप्पा रासुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बळीराम पाटील"
}
