{
  "village_code": "272800010350360100",
  "village_name": "कन्हेरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 15414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:26:21Z",
  "surveys": [
    "19/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर\nआदेश क्रमांक : 462/2025\nआदेश दिनांक : 27/10/2025\nअर्जदार देवानंद प्रभाकर बन रा. कन्‍हेरी ता.जि. लातूर यांनी मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर यांचेकडील हुकुमनामा तडजोडपञ आदेश क्र.462/2025 दि. 27/10/2025 ची प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की, मौजे कन्‍हेरी येथिल जमीन सर्व्‍हे नंबर 19/ब मधील खातेदार गयाबाई प्रभाकर यांचे नावे असलेले क्षेञ 0.0064 हे.आर.चौ.मी हे अर्जदार देवानंद प्रभाकर बन यांचे हक्‍कात करुन दिला आहे तरी सदरील मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर यांचेकडील हुकुमनामा तडजोडपञान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सादर.\nअर्जदार यांनी मा. जिल्‍हाधिकारी मुद्रांक शुल्‍क कार्यालय लातूर येथे सदरील हुकुमनामा तडजोडपञ चे मुद्रांक शुल्‍क चलन नंबर MH 011361719202627E/MH0113620255202627E अन्‍वये चलन दिनांक 05/10/2026 रोजी भरणा केला आहे.",
  "talathi": "संतोष बळीराम पाटील"
}
