{
  "village_code": "272800010350360100",
  "village_name": "कन्हेरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 15416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:26:21Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : दि. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि., शिवाजी नगर, लातूर\nलिहुन देणार : तबस्सुम फेरोज पटेल रा. कन्हेरी गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 यांनी दि. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि., शिवाजी नगर, लातूर यांचेकडुन पञ क्रमांक 167 ने रक्कम रुपये 7901724/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0842 वर बोजा दाखल करणेबाबत मा. वसुली अधिकारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. वसुली अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक 167/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7901724/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष बळीराम पाटील"
}
