{
  "village_code": "272800010350360100",
  "village_name": "कन्हेरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 15417,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:14:41Z",
  "surveys": [
    "25/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लि. शाखा चर्चगेट मुंबई तर्फे ओंकार अनिल ठाकुर\nगहाणखत लिहुन देणार : स्‍नेहा श्रीशैल्‍य उटगे रा. कन्हेरी यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6261-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/ब क्षेत्र 0.0380 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्‍नेहा श्रीशैल्‍य उटगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार स्नेहश्री ॲग्रोजेनीक्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता सत्यम श्रीशैल्य उटगे (खाता क्रमांक :- 12451) ,",
  "talathi": "संतोष बळीराम पाटील"
}
