{
  "village_code": "272800020350390000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:34:02Z",
  "surveys": [
    "60",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, लातूर शाखा पिंपळफाटा\nलिहून देणार : सिताबाई नवनाथ भिसे व नवनाथ हरिभाऊ भिसे रा. लखमापूर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 व 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सत्‍यनारायण प्रभु आचार्य"
}
