{
  "village_code": "272800020350480000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:03Z",
  "surveys": [
    "50",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि.अंबाजोगाई\nलिहून देणार : कृष्‍णा सुभाष जाधव रा.खानापूर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 व 51 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि.अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.95/बोजा/सात/बारा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सत्‍यनारायण प्रभु आचार्य"
}
