{
  "village_code": "272800020350530000",
  "village_name": "पोहरेगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:28:20Z",
  "surveys": [
    "200/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nशिवाजी प्रल्हादराव देशमुख यांनी दिलेल्या अर्जा आधारे व सादर केलेली जुनी ७/१२ नुसार शिवाजी प्रल्हादराव देशमुख व जनार्धन प्रल्हादराव देशमुख यांच्या नावे एक सामाईक विहीर असलेली नोंद दिसून येत असून गट न २०० चा पोटहिस्सा करताना विहिरीची नोंद घेण्यात आलेली नाही .तरी अर्जदाराच्या अर्जा आधारे व सादर केलेल्या कागदपत्रा नुसार नवीन नोंद शिवाजी प्रल्हादराव देशमुख व जनार्धन प्रल्हादराव देशमुख यांच्या नावे एक सामाईक विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्यात येत आहे .",
  "talathi": "परमेश्वर भास्कर शिंदे"
}
