{
  "village_code": "272800020350530000",
  "village_name": "पोहरेगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:28:20Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nकिरण विजयकुमार चेपट यांनी दिलेल्या अर्जाआधारे आणि सादर केलेल्या अवार्ड स्टेटमेंट,C.C.स्टेटमेंट नुसार कै.माधवराव गंगाराम चेपट यांची 0.२७ हे.माजरा डावा कालवासाठी संपादित जमीन कै.माधवराव गंगाराम चेपट यांचे वारस विजयकुमार माधवराव चेपट यांच्या क्षेत्रातून कमी करून मांजरा डावा कालवा यांच्या नावे ७/१२ वर घेण्यात येत आहे",
  "talathi": "परमेश्वर भास्कर शिंदे"
}
