{
  "village_code": "272800020350530000",
  "village_name": "पोहरेगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:28:20Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nपंडीतराव गंगाराम सरवदे यांनी दिलेल्या अर्जानुसार आणि सादर केलेल्या शपथपत्र,स्थळ पाहणीआधारे २५ आंब्याची झाडाची नोंद ७/१२ वर घेण्यात येत आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "परमेश्वर भास्कर शिंदे"
}
