{
  "village_code": "272800020350560000",
  "village_name": "सागंवी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:36:08Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : रमेश बुटेनाथ सावत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : रमेश बुटेनाथ यानी बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पोहरेगाव कडुन 20,000/- रू कर्ज घेतले - 262\nरमेश बुटेनाथ यानी बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पोहरेगाव कडुन 48,000/- रू कर्ज घेतले - 485\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी किसनराव साळी"
}
