{
  "village_code": "272800020350580000",
  "village_name": "निवाडा",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:26:53Z",
  "surveys": [
    "21",
    "22",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार यांचा अर्ज सदर खरेदी नुसार मौजे निवाडा येथील गट नं २१ , २२ , २३ चे खातेदार केतन अमृतलाल ठक्कर , शैलेश अमृतलाल ठक्कर , दिप्ती केतन ठक्कर यांनी दस्त क्रं ८४३/२०२४ , ८४५/२०२४ , ८४७/२०२४ खरेदी नुसार इतर आधिकारतील केंदे यांचा नावावरील अंबा व विहीर ची नाेंद खरेदी नुसार कमी करून दुरूस्ती फेरुफार नाेंद.",
  "talathi": "प्रिया फुलचंद शितोळे"
}
