{
  "village_code": "272800020350590000",
  "village_name": "बावची",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1621,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:31:52Z",
  "surveys": [
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 16\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमौजे बावची येथील जमीन गट नं १५२ मधील पाझ्र तलाव महाराष्ट् शासन यांचे नावे असलेले क्षे त्र १ हे ७५ आर हे फेरफार क्रमांक १४१६ ने झाला आहे सदरील क्षेत्रात ० हे ४४ आर अधिक क्षेत्र झाले असुन ते उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर यांचे आदेशानुसार बळीराम नामा मुंडे यांना क्षेत्र ० हे २२ आर भालचंद्र महादेव मुंडे यांना क्षेत्र ० हे ११ आर योगेश भालचंद्र मुंडे यांना क्षेत्र ० हे ११ आर असे आदेशाप्रमाणे देण्यात आले.सुचित नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रिया फुलचंद शितोळे"
}
