{
  "village_code": "272800020350640000",
  "village_name": "आरजखेडा",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:27:07Z",
  "surveys": [
    "71",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : latur dcc\nलिहुन घेणार : प्रिती गोपाळ सुर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक 71 वर फेरफार क्रमांक 1411 ने घेतलेला बोजा लिंबराज दत्‍तु सुर्यंवशी हणमंत लिंबराज सुर्यवंशी लक्ष्‍मीबाई लिंबराज सुर्यवंशी प्रिती व प्रिया गोपाळ सुर्यवंशी यांच्‍या नावे संयुक्‍तपणे ला जि म सहकारी बॅक शाखा रेणापुर कडुन वि का से सह सो कडुन 262000/- शुभ मंगल कर्ज घेतले आहे.\nसर्व्हे क्रमांक 77 वर फेरफार क्रमांक 1411 ने घेतलेला बोजा लिंबराज दत्‍तु सुर्यंवशी हणमंत लिंबराज सुर्यवंशी लक्ष्‍मीबाई लिंबराज सुर्यवंशी प्रिती व प्रिया गोपाळ सुर्यवंशी यांच्‍या नावे संयुक्‍तपणे ला जि म सहकारी बॅक शाखा रेणापुर कडुन वि का से सह सो कडुन 262000/- शुभ मंगल कर्ज घेतले आहे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया फुलचंद शितोळे"
}
