{
  "village_code": "272800020350650000",
  "village_name": "गरसुळी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026\nविक्री अधिकारी यांचे कार्यालय जनता सहकारी बँक लि धाराशिव यांचेकडील जा .क्र कायदा विभाग /लवाद /कलम 97/ 360/753/जप्ती बोजाची नोंद/ दि 21/7/2026 नुसार मौजे गरसुळी येथील आशिष शिवाजी देशमुख यांचे नावे गट नं 245 वर र रु\n2,76,18,375.80 /- जप्ती बोजा जनता सह बँक लि धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 360/753 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा मोहन शिंदे"
}
