{
  "village_code": "272800020350650000",
  "village_name": "गरसुळी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-05",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "118",
    "141",
    "202",
    "233",
    "242",
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026विक्री अधिकारी यांचे कार्यालय जनता सहकारी बँक लि धाराशिव यांचेकडील जा .क्र कायदा विभाग /लवाद /कलम 97/ 361/81 जप्ती बोजाची नोंद/ दि 21/7/2026 नुसार मौजे गरसुळी येथील शिवाजी चंदरराव देशमुख यांचे नावे गट नं 233,118,202,141,242,246 वर र रु 82,92,792/- जप्ती बोजा जनता सह बँक लि धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 361/81 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहा मोहन शिंदे"
}
