{
  "village_code": "272800020350650000",
  "village_name": "गरसुळी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे .दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर रेणापूर यांचे न्यायालयातील तडजोड हुकूमनामा आदेश क्र आर.सी.एस क्र 179/2026 दि.दि 12/9/2026 अन्वये\nवादी –विकास मुरलीधर राठोड\nप्रतिवादी 1 – मुरली रतन राठोड\nप्रतिवादी 2 – आनंद रतन राठोड\nप्रतिवादी 3 – शेषराव रतन राठोड\nप्रतिवादी 4 – दिलीप मुरली राठोड\nप्रतिवादी 5 - आशा दिलीप राठोड\nयांनी मौजे गरसुळी येथील जमीन गट नं 142 येथील खालीलप्रमाणे आपापसात वाटप करून घेतले असे\nखातेदाराचे नाव गट नं क्षेत्र\n1) मुरली रतन राठोड 142 0.23 हे .आर\n2) आनंद रतन राठोड 142 0.15 हे .आर\n3) शेषराव रतन राठोड 142 0.13 हे .आर\n4) आशा दिलीप राठोड 142 0.15 हे .आर\nआदेशानुसार नोंद केली असे",
  "talathi": "स्नेहा मोहन शिंदे"
}
