{
  "village_code": "272800020350690000",
  "village_name": "फरदपूर",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1155,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:28:56Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमे .दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर रेणापूर यांचे न्यायालयातील तडजोड हुकूमनामा आदेश क्र आर.सी.एस क्र 153/2026 दि.19/9/2026 अन्वये\nवादी – बालाजी सुभाष पवार\nप्रतिवादी 1 – सुभाष थावरा पवार\nप्रतिवादी 2 –भालचंद्र धोंडीराम पवार\nयांनी मौजे फरदपूर येथील जमीन गट नं 49 मध्ये खालीलप्रमाणे आपापसात वाटप करून घेतले असे\nखातेदाराचे नाव गट नं क्षेत्र\n1) बालाजी सुभाष पवार 49 0.20 हे .आर\n2) भालचंद्र धोंडीराम पवार 49 0.60 हे .आर\nआदेशानुसार नोंद केली असे",
  "talathi": "स्नेहा मोहन शिंदे"
}
