{
  "village_code": "272800020350780000",
  "village_name": "पाथरवाडी",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1984,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:27:35Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : संचिका क्र 2025/ROR/A-51\nआदेश दिनांक : 10/08/2026\nलिहून देणार :-ज्ञानोबा किसान बडे रा.पाथरवाडी (खाता क्रमांक62)मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर इतके क्षेत्र हे त्यांनी तसेच ,\nज्ञानोबा किसान बडे रा.पाथरवाडी (खाता क्रमांक687)मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.9400 पैकी लागवडी योग्य 0.3600 हे.आर इतके क्षेत्र हे त्यांनी ,\nलिहुन घेणार:-पूजा ज्ञानोबा बडे\nअपाक आई विमल ज्ञानोबा बडे (खाता क्रमांक :-1199) मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर इतके क्षेत्र हे यांना तसेच ,\nअपाक आई विमल ज्ञानोबा बडे (खाता क्रमांक :-1199)\nमौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.9400 ,पैकी लागवडी योग्य 0.3600 हे.आर इतके क्षेत्र हे यांना ,\nमा.उपविभागीय अधिकारी ,औसा -रेणापूर यांचेकडील नामंजूर फेरफार 1823 मंजूर करणेबाबत चा आदेश क्रमांक ,संचिका क्र 2025/ROR/A-51,दिनांक 10/08/2026,आलेने आदेशान्वये नोंद केली असे.अर्ज व आदेश दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "भागवत बाबुराव पवार"
}
