{
  "village_code": "272800020350800000",
  "village_name": "टाकळगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:18Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख - - -रा. टाकळगाव(खाता क्रमांक945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22, लागवडीयोग्य क्षेत्र 9.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल पवन देवळकर , (खाता क्रमांक :-972)गट/सर्व्हे क्रमांक 22 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रेणापुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2345 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 675000 घेऊन खरेदी दिली.खरेदी खतामध्ये देणार म्हणून कालिंदा नरेशराव पाथरीकर व चंद्रप्रभा जगदीशराव देशमुख यांचे नाव होते परंतु त्यांचे निधन झाले कारणाने आज रोजी त्यांचे वारस कल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख यांचे नावे 7/12 हे तरी यांचे नावासमोरील क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी दस्त व मा. तहसीलदार साहेब रेणापूर यांचे पत्र क्र. २०२६/जमाबंदी/कावि-27 दि. 06/08/2026 वरोन नोंद केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्तकुमार रणजित मेारे"
}
