{
  "village_code": "272800020350800000",
  "village_name": "टाकळगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:24:18Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nऋषिकेश शिवाजी पोतले यांनी त्यांचे नावे असलेली मौजे टाकळगाव ता. रेणापुर जि. लातुर येथील गट क्र. 15 मधील त्यांचे मालकीची शेतजमीन\nखालील प्रमाणे कुटुंबात वाटप करुन दिले असे.\nअ.क्र. लावावयाचे नाव गट क्र. क्षेत्र पो.ख.(हे.आर.) दिशा\n1) ऋषिकेश शिवाजी पोतले 15 0.80 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे\nवरिल सर्वांनी 100 रुपये स्टॅम्प पेपरवर नोटरी वाटणीपत्र दिले वरून घेणार यांचे नावे दाखल करणे बाबत फेर घेण्यात आला असे.",
  "talathi": "दत्तकुमार रणजित मेारे"
}
