{
  "village_code": "272800020350810000",
  "village_name": "बीटरगाव",
  "taluka_name": "रेणापुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:29:35Z",
  "surveys": [
    "438"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026कौसाबाई प्रल्हाद मुंडे यांनी अर्ज सादर केला आहे कि, मौजे बिटरगाव शिवारात त्यांचे नावे गट क्र. ४३८ मध्ये जमीन असुन आज रोजी ७ १२ वर कौशल्याबाई प्रल्हाद मुंडे हे नाव असुन इतर शासकीय कागदपत्रावर कौसाबाई प्रल्हाद मुंडे असे नाव आहे.कौसाबाई प्रल्हाद मुंडे व कौशल्याबाई प्रल्हाद मुंडे या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकाच आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार जानेवारी १५-२१, २०१६ व इतर शासकीय कागदपत्र सादर केलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दत्तकुमार रणजित मेारे"
}
